महाराष्ट्र Bird Flu : बर्ड फ्लूबाबत भीती नको, अशी घ्या काळजी… जानेवारी 13, 2021 अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक 104 वर फोन करावा अथवा जवळच्या शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य विभागाने केले आहे.