Browsing Tag

An increase of 162 positive patients

Pune Corona Update : दिवसभरात 162 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ !

एमपीसी न्यूज : पुण्यात आज दिवसभरात 162 नवे रुग्ण सापडले. तर 145 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.दुर्दैवाने आज करोनाबाधीत 4 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी सर्व रुग्ण पुण्याबाहेरील होते. एकूण 113 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 206…