Chinchwad: हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; विवाहितेने संपवले जीवन
एमपीसी न्यूज - हुंड्यासाठी सासरच्या लोकांनी विवाहित महिलेचा (Chinchwad)छळ केला. या छळाला कंटाळून विवाहितेने आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना सन 2020 ते 3 फेब्रुवारी 2024 या कालावधीत आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड येथे घडली.रेणुका विकास मोरे…