आरोग्य Maval News : दिवसभरात 06 रुग्ण पॉझिटिव्ह तर 08 जणांना डिस्चार्ज जानेवारी 15, 2021 ग्रामीण भागात 02रुग्ण सापडले तर शहरी भागात 04 रुग्ण सापडले तर 48 रुग्ण सक्रिय आहेत. 7762 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.