Browsing Tag

Animal Husbandry

Vadgaon Maval : पशुसंवर्धन मंत्र्यांच्या घोषणेचे मावळ तालुका पोल्ट्री योद्धा संघटनेकडून स्वागत

एमपीसी न्यूज - पोल्ट्री व्यवसायातील शेतकऱ्यांच्या (Vadgaon Maval) समस्या सोडविण्यासाठी राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यस्तरीय समन्वय समितीची घोषणा केली. या समितीमध्ये पोल्ट्री उद्योजक, शासकीय अधिकारी आणि कंपन्याचे…

Mumbai News: महाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही; पशुसंवर्धन मंत्र्यांनी केले स्पष्ट

आजतागायत राज्यातील एकूण 1715 विष्ठा नमुने, 1913 रक्तजल नमुने 1549 घशातील द्रवांचे नमुन्यांची तपासणी आरटीपीसीआर आणि एलायझा या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन केलेली आहे. तपासणीअंती वरील सर्व नमुने बर्ड फ्लू रोगासाठी नकारार्थी आढळून आले