Browsing Tag

Annasaheb Magar Stadium

Pimpri News: जम्बो कोविड केअर सेंटर सुरु करण्याची आवश्यकता नाही – आयुक्त पाटील

एमपीसी न्यूज - कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी महापालिका रुग्णालये, कोविड केअर सेंटरमध्ये बेडची पुरेशी उपलब्धता आहे. त्यामुळे तूर्त जम्बो कोविड केअर सेंटर चालू करण्याची आवश्यकता नसल्याचे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.…

Pimpri News : ‘शाब्बास पुणेकर…, तुम्ही दिलेल्या वेळेत भव्य कोविड रुग्णालय उभारले –…

एमपीसी न्यूज - शाब्बास पुणेकर..., तुम्ही दिलेल्या वेळेत भव्य असे कोविड रुग्णालय उभारले आहे, अशी शाबासकी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणेकरांना दिली. पिंपरी येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या मैदानावरील कोविड रुग्णालयाचे…

Pimpri News: नेहरुनगरमधील जम्बो कोविड सेंटर तीन दिवसात कार्यान्वित होणार

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पीएमआरडीच्या वतीने नेहरुनगर येथे उभारण्यात येत असलेल्या जम्बो कोविड केअर सेंटरचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुढील तीन दिवसात जम्बो कोविड सेंटर सुरु केले जाईल, अशी…

Pimpri : मगर स्टेडियम पाडण्यास विरोध – भारती चव्हाण

एमपीसी न्यूज - नेहरूनगर येथील कै. अण्णासाहेब मगर स्टेडियमची इमारत पाडण्यास कामगार कल्याण मंडळाने विरोध दर्शविला आहे. महापालिकेने याबाबतची प्रक्रिया तातडीने थांबवावी, अशी मागणी मंडळाच्या सदस्या भारती चव्हाण यांनी केली.नेहरूनगर येथील कै.…

Pimpri: ‘अण्णासाहेब मगर स्टेडीयमचा तीस दिवसात ताबा द्या’

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने अण्णासाहेब मगर स्टेडियमचा महिन्याभरात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडे ताबा हस्तांतरित करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाच्या माजी सदस्या भारती चव्हाण यांनी केली आहे. तसेच ताबा न…

Pimpri: अण्णासाहेब मगर स्टेडियमचा कायापालाट होणार !

एमपीसी न्यूज - पिंपरी, नेहरूनगर येथील कै. अण्णासाहेब मगर स्टेडियम सार्वजनिक- खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर विकसित करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत तेथील जलतरण तलाव तसाच ठेवून स्टेडियमच्या आवारात विविध खेळांची मैदाने आणि संकुले विकसित…

Pimpri: अण्णासाहेब मगर स्टेडियमचे अद्यावत सुविधांसह नूतनीकरण करण्याची मागणी

एमपीसी न्यूज - औद्योगिकनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची क्रीडानगरी म्हणून ओळख व्हावी. विविध खेळांमध्ये स्थानिक खेळाडूंना संधी मिळावी. यासाठी महापालिकेतर्फे नेहरुनगर येथे अण्णासाहेब मगर स्टेडियमची उभारणी करण्यात आली. तथापि,…