Browsing Tag

anti corruption bureau

Pune: जमिनीच्या हक्कपत्राची नोंद करण्यासाठी 20 हजारांची लाच स्वीकारताना तलाठ्याला पकडले रंगेहाथ

एमपीसी न्यूज- सोरतापवाडी (हवेली सज्जा) येथील जमिनीचे हक्कपत्र व वाटप पत्राची नोंद घेण्यासाठी 20 हजार रुपये लाच स्वीकारताना तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. रामकृष्ण तुळशीराम कारंडे (वय 35) असे या लाचखोर तलाठ्याचे नाव…

Express Way : ‘लॉकडाऊन’ असताना दोन वाहने सोडण्यासाठी मागितली 20 हजारांची लाच; उर्से…

एमपीसी न्यूज - द्रुतगती मार्गावरून जाणाऱ्या दोन वाहनांना सोडण्यासाठी महामार्ग सुरक्षा पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाने 20 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोड करून 15 हजार रुपये स्वीकारले. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचल्याचा…

Lonavala : सातबारा उताऱ्यावर जमिनीची नोंद करण्यासाठी एक लाखांची लाच घेताना तलाठ्यासह तिघांना अटक

एमपीसी न्यूज - सातबारा उताऱ्यावर जमिनीची नोंद करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच घेताना तलाठी आणि दोन खाजगी इसमांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज, गुरुवारी (दि. 12) कार्ला येथे करण्यात आली.घनश्याम शंकर सोमवंशी (वय …

Chikhali : मीटर रिडींग घेणारा 15 हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - घरगुती इलेक्ट्रिक मीटर दुकानाच्या वापरासाठी बसवून देण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच घेताना मीटर रिडींग घेणा-या एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (दि. 24) रुपीनगर, तळवडे येथे सायंकाळी सहाच्या…

Wakad : पंचवीस हजाराची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज- फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये बँकेच्या अधिकाऱ्यांना आरोपी करण्यासाठी तक्रारदार व्यक्तीकडून 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षकास रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी ही कारवाई केली.मिलन…

Pune : पन्नास हजाराची लाच मागणारा तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज- घेतलेल्या जमिनीची सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी तसेच इतर सर्वे नंबरच्या उताऱ्यावर नोंदी करण्यासाठी 70 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 50 हजारांची लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून…

Pimpri : सहाय्यक निरीक्षक अलका सारंग यांची लाचलुचपत विभागात बदली

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका सारंग यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र राज्य येथे बदली झाली आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य येथे अनेक जागा रिक्त आहेत. त्या जागा…

Pune : महिला तहसीलदारासह लिपिकाला एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

एमपीसी न्यूज – आंबेगाव येथील तहसीलदार व लिपिकाला एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई आज (दि.15) करण्यात आली. सुषमा पांडुरंग पैकेकरी, (वय 41, तहसीलदार आंबेगाव रा. तहसीलदार निवास,…