Browsing Tag

Anti-Corruption Department

Pune : दोन हजारांची लाच घेताना महावितरणचा उप कार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - विजेचा खांब दुसरीकडे (Pune) शिफ्ट करण्याच्या कामाला मंजुरी देण्यासाठी महावितरणच्या उप कार्यकारी अभियंत्याने दोन हजारांची लाच घेतली. लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) उप कार्यकारी अभियंत्याला रंगेहाथ अटक केली. ही…

Pune : शिधापत्रिका पूर्ववत करण्यासाठी लाच मागणाऱ्या आरोपीला रंगेहात अटक

एमपीसी न्यूज : साहेबांचे काम करतो सांगून लाच मागणाऱ्या इसमाला रंगेहात पकडण्यात (Pune) आले.  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुणे येथे ही कारवाई केली असून समर्थ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी 67  वर्षीय…

Lonavala : आरोपी निष्पन्न न झाल्याचा अहवाल पाठविण्यासाठी आरोपींकडे लाचेची मागणी; सहाय्यक पोलीस…

एमपीसी न्यूज - गुन्ह्याचा तपास करत असताना (Lonavala) आरोपी निष्पन्न होऊन देखील आरोपी निष्पन्न न झाल्याचा अहवाल पाठविण्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्य पोलीस निरीक्षकाने आरोपींकडे एक लाख 40 हजार रुपयांची मागणी केली. या प्रकरणी…

Pune : ससून रुग्णालयातील वरिष्ठ लिपिकास लाच घेतल्या प्रकरणी अटक

एमपीसी न्यूज - वैद्यकिय देयकामधे त्रुटी न काढता फाईल पूर्ण (Pune) करून देण्याकरिता अडीच हजारांची लाच घेतल्या प्रकरणी ससून रुग्णालयातील वरिष्ठ लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी (दि. 10) ससून…

Pune : पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकास 15 हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी…

एमपीसी न्यूज : पुण्यातील (Pune) विश्रामबाग पोलिस स्टेशनमधील उपनिरीक्षक शंकर धोंडिबा कुंभारे यांना 15 हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.…

Pune : शिल्लक रजेचा चेक देण्यासाठी 1 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लोकसेवकाला रंगेहात अटक

एमपीसी न्यूज : शिल्लक रजेच्या बिलाचा चेक (Pune) देण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागीतल्याप्रकरणी पुणे महानगरपालिकेतील लोकसेवकाला रंगेहात पकडण्यात आले. पुणे मनपाच्या आवारात भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून या प्रकरणी 61…

Velhe : लायसन्स देण्यासाठी तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना लिपिकाला रंगेहात अटक

एमपीसी न्यूज : लायसन्स मिळवण्यासाठी तीस हजार रुपयांची (Velhe) लाच घेताना सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेतील लिपिकाला रंगेहात पडकण्यात आले. वेल्हे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून या प्रकरणी 55 वर्षीय पुरुषाने तक्रार दाखल…

Pune Crime : जमिनीवर कारवाई होऊ नये म्हणून डेप्युटी इंजिनिअरला साडेतीन लाखांची लाच घेताना रंगेहात…

एमपीसी न्यूज : जमिनीवर कारवाई होऊ नये यासाठी (Pune Crime) सात लाख रुपये मागून त्यातील साडेतीन लाख रुपयांची लाच घेताना जलसंपदा विभागातील भामा आसखेड सिंचन व्यवस्थापन उपविभागाचे डेप्युटी इंजिनिअरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.   …

Pune Crime : पाच हजारांची लाच स्वीकारताना शिक्षण विभागातील दोन लेखाधिकाऱ्यांना अटक

एमपीसी न्यूज – एका शिक्षकाला सेवा पुस्तकावर (Pune Crime) वेतन निश्चितीची पडताळणी करून देण्यासाठी सहा हजारांची लाच मागत त्यातील पाच हजार स्वीकारत असताना पुण्यातील शिक्षण विभागातील वरीष्ठ व कनिष्ठ लेखाधिकाऱ्यांना रंगेहात लाचलुचपत प्रतिबंधक…

Maval : शिवणे येथील मंडल महिला अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – शिवणे येथील मंडल महिला अधिकारी संगिता राजेंद्र शेरकर हिला 20 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. (Maval) ही कारवाई आज (मंगळवारी) आढले बुद्रुक तलाठी कार्यालय तालुका मावळ येथे…