Browsing Tag

anti extortion cell

Pune : 50 लाखाची खंडणीप्रकरणी छोटा राजनची पुतणीसह तीन साथीदारांवर खंडणीचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - बांधकाम व्यावसायिकाकडे 50 लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात गुंड छोटा राजनची पुतणी व तिच्या दोन साथीदारांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे. धीरज साबळे (रा. धानोरे, ता.…

Pimpri : रावण टोळीतील तडीपार ‘सशाला’ खंडणी दरोडा विरोधी पथकाकडून अटक

एमपीसी न्यूज - चिंचवड परिसरात खून करून मागील पाच महिन्यांपासून फरार असलेल्या रावण टोळीतील तडीपार गुन्हेगाराला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली.ससा उर्फ सागर उर्फ दशरथ राजकुमार वाघमोडे (वय 23, रा.…

Sangvi : तीन महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला खंडणी दरोडा विरोधी पथकाकडून अटक

एमपीसी न्यूज - दरोड्याच्या गुन्ह्यात मागील तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणा-या सराईत गुन्हेगाराला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली.अक्षय उर्फ जोग्या हेमंत जाधव (वय 24, रा. जुनी सांगवी) असे अटक…

Chinchwad : खंडणी दरोडा विरोधी पथकाने आवळल्या सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या

एमपीसी न्यूज - खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यातील सराईत आरोपी मागील नऊ महिन्यांपासून पोलिसांना हुलकावण्या देत होता. खंडणी दरोडा विरोधी पथकाने या सराईत आरोपीला सापळा रचून अटक केली. निगडी पोलीस ठाण्यात त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा…

Chakan : पंचवीस लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - सहा जणांनी मिळून एका युवकाला पंचवीस लाखांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास त्याला ठार मारण्याची धमकी दिली. युवक खंडणी देत नसल्याने आरोपींनी युवकाच्या मेव्हण्याकडे खंडणी मागितली. हा प्रकार 14 डिसेंबर 2018 ते 14 मे 2019 या…

Pune : भवानी पेठेतून सात किलो गांजा जप्त, एकाला अटक

एमपीसी न्यूज- भवानी पेठेतील सय्यद शहाबाबा दर्ग्यासमोरील रस्त्यावर संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एका इसमाची झडती घेतली असता त्याच्याकडे सात किलो गांजा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी हा गांजा जप्त करत त्याला अटक केली.इसाक जैनुद्दीन शेख (वय 50)…

Pune : शेतकऱ्यासह कुटुंबाचे हात पाय बांधून जबरी दरोडा टाकणारी टोळी जेरबंद

एमपीसी न्यूज- पुण्यातील सिंहगड रोड पोलिसांच्या हद्दीत 12 मार्च रोजी मध्यरात्री घराचा दरवाजा तोडून शेतकरी कुटुंबियांचे हात पाय बांधून मारहाण करीत दरोडा टाकणा-या चौघांना खंडणी विरोधी पथकाने जेरबंद केले. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात…

Pimpri : गंभीर गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना अटक

एमपीसी न्यूज - खुनाचा प्रयत्न गुन्ह्यातील मागील एक वर्षांपासून फरार असलेल्या दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई खंडणी-दरोडा विरोधात पथकाने बुधवारी (दि. 23) रावेत येथे केली.सुरज संजय कोळी (व्य 22, रा. एकविरा…

Alandi : कोयत्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या तीन आरोपींना अटक

एमपीसी न्यूज - कोयत्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या तीन आरोपींना व दोन विधी संघर्षित बालकांना खंडणी व दरोडा विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई आळंदी येथे करण्यात आली.अजय संजय मेटकर (वय 18, रा. देहुरोडफाटा काळेवाडी), गणेश बाळकृष्ण…

Pimpri: पाच उच्चशिक्षित सराईत गुन्हेगारांकडून नऊ पिस्तूल जप्त

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या खंडणी विरोधी पथकाने उच्चशिक्षित सराईत गुन्हेगारांना गजाआड केले आहे. त्यांच्याकडून देशी बनावटीचे नऊ पिस्तूल आणि 13 जिवंत काडतुसे असा सात लाख 27 हजार 600 रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला…