Chinchwad : शहरात घरफोड्या करणारा के आर टोळीचा म्होरक्या जेरबंद
एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरात दरोडा, जबरी चोरी आणि घरफोड्या करणाऱ्या (Chinchwad) के आर टोळीचा म्होरक्या किरण राठोड याच्यासह तिघांना दरोडा विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून 12 लाख 11 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमध्ये…