Browsing Tag

Appar Pimpri chinchwad Tahasil

Chikhali News : अतिवृष्टीतील मृताच्या वारसाला मिळाली चार लाखांची मदत

एमपीसीन्यूज : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत दुचाकीसह पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराच्या पत्नीला अप्पर पिंपरी चिंचवड तहसील कार्यालयाच्या वतीने चार लाखांची नुकसान भरपाई देण्यात आली. तहसिलदार गीता गायकवाड यांनी या…

Pimpri News : ‘पत्रकार व पोलिसांसाठी राखीव बेड व कुटुंबियांना 50 लाखांचे सुरक्षा कवच…

एमपीसीन्यूज : कोरोना महामारीत कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस आणि पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्यावर वेळेवर बेड उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे वेळेवर उपचार मिळत नाहीत. त्यातून काही कोरोना योद्धयांचे मृत्यू देखील झालेले आहेत. त्यामुळे या कोरोना…

Akurdi: ‘दुधाला सरसकट 10 रुपये, दूध पावडरला प्रती किलो 50 रुपये अनुदान द्या’

शहर भाजपाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी  एमपीसी न्यूज - महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांच्या संकटामध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. या संकटामुळे दुधाचे भाव कमी झाल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. यातून सावरण्यासाठी…

Akurdi : अप्पर पिंपरी चिंचवड तहसील कार्यालयात कोरोनाचा शिरकाव; दोन कर्मचारी पॉझिटिव्ह

एमपीसीन्यूज : आकुर्डी येथील अप्पर पिंपरी चिंचवड तहसील कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी कार्यालयात येताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार गीता गायकवाड…

Akurdi : लॉकडाऊनमध्ये घरबसल्या प्रमाणपत्रे मिळवा; अप्पर पिंपरी चिंचवड तहसील कार्यालयाचा उपक्रम

एमपीसीन्यूज : दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालानंतर विविध प्रकारचे दाखले घेण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन तसेच करोनाच्या पार्श्वभूमीवर अप्पर तहसिलदार पिंपरी चिंचवड कार्यालयाने विद्यार्थांना आवश्यक असणारे दाखले घरबसल्या ऑनलाईन…

Akurdi : पिंपरी चिंचवड शहरातील 39 महा ई सेवा केंद्र आजपासून पुन्हा सुरु

एमपीसीन्यूज : जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या आदेशानुसार अप्पर तहसील पिंपरी चिंचवड कार्याल्याअंर्तगत असलेल्या सर्व नागरी सुविधा केंद्र व महा ई सेवा केंद्र अटी व शर्तीनुसार आजपासून ( शुक्रवार) पुन्हा सुरु करण्यात आले आहेत. मात्र, यामध्ये…

Pimpri : आपत्ती व्यवस्थापन कक्षातील महसूल कर्मचाऱ्यांना मिळाले सुरक्षा कीट

एमपीसी न्यूज : आपत्ती व्यवस्थापन कक्षात कार्यरत तलाठी, कोतवाल व मंडल अधिकारी व कक्षाकडे येणाऱ्या तक्रारींचे निवारण करतात. त्यासाठी त्यांना तक्रार आलेल्या भागात जाऊन काम करावे लागते. अशावेळी त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता असते.…

Akurdi : फूडपॅकेटसाठी फक्त गरजूंनीच संकेतस्थळांवर संपर्क साधावा : तहसीलदार गायकवाड यांचे आवाहन

एमपीसी न्यूज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे हातावर पोट असलेले, परराज्यातील स्थलांतरित मजूर, निराधार, रेशनकार्ड नसलेले आणि गोरगरीब अशा गरजू नागरिकांनीच अप्पर पिंपरी चिंचवड तहसील कार्यालयाच्या संकेतस्थळावर फूडपॅकेटसाठी…