Browsing Tag

Appeal

LokSabha Elections 2024 :  मावळमध्ये 114 पथके; निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला

एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणूका शांततेत व सुरळीत तसेच निकोप वातावरणात(LokSabha Elections 2024 )पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन मावळ लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी केले.…

Pimpri : ताई, वहिनी, काकू, मावशी, आजी मतदान करायचे हा!!!

एमपीसी न्यूज - आजच्या युगातील आम्ही लोकशाहीची मूल्ये जपणाऱ्या महिला (Pimpri)आहोत,आम्ही शहराच्या जडणघडणीत नेहमी सहभागी होऊन आमचे राष्ट्रीय कर्तव्य बजावत असतो. सक्षम लोकशाही देश बनविण्यासाठी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आम्ही आमच्या…

LokSabha Elections 2024: विशेष मोहिमेच्या माध्यमातून महिलांना मतदानासाठी केले जाणार आवाहन

एमपीसी न्यूज - जिल्ह्यात निवडणुकीतील महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी (LokSabha Elections 2024)आता घरोघरी भेट देऊन महिलांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.मागील निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील कमी मतदान झालेल्या मतदान…

Pune :मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांनी पुढाकार घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे आवाहन

एमपीसी न्यूज - मतदान टक्केवारीत वाढ होण्यासाठी (Pune)सर्व पात्र नाव युवांची 100 टक्के मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी पत्राद्वारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू तसेच सर्व महाविद्यालयांना केले…

Pimpri News: बदलत्या काळानुसार शहराची ओळख करुन देणारे बोधवाक्य सुचवा – महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर संपूर्ण देशामध्ये उद्योगनगरी म्हणून प्रसिद्ध आहे. मागिल दोन दशकांमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या शहरात आल्याने शहराला आंतरराष्ट्रीय स्तरावर आयटी हब म्हणून ओळख मिळाली. या पार्श्वभूमीवर बदलत्या…

Pune News: प्लाझ्मा दानसाठी कोरोनामुक्त नागरिकांनी पुढे यावे; पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांचे…

एमपीसी न्यूज - कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे. यामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. आपले प्लाझ्मा दान हे अमूल्य आहे. तसेच प्लाझ्मा दान केल्याने शरीरावर कोणताही अपायकारक परिणाम होत नाही. भविष्यात…

Pune: डॉक्टरांनी खासगी दवाखाने ताबडतोब सुरू करावेत; विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांचे आवाहन

एमपीसी न्यूज - सामान्य रुग्णांच्या उपचारासाठी खासगी डॉक्टरांनी आपापले दवाखाने सुरू करण्याबाबत निर्देश देवूनही बहुतांशी डॉक्टरांनी अद्याप क्लिनीक सुरू केले नसल्याचे निदर्शनास आले आहे. तेव्हा वैद्यकीय अधिका-यांनी त्वरित हॉस्पिटल सुरू करून…

Pune : महापालिकेच्या आवाहनाला संस्था, नागरिकांचा उत्तम प्रतिसाद; व्हेंटिलेटरसह अन्य मदत प्राप्त

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत मनपाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहे. अलिकडे मनपा प्रशासनाच्या वतीने मदतीसंदर्भात आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहनास अनुसरून मोठ्या प्रमाणात मदत करण्यात येत…

Pimpri: ‘परदेशातून आला म्हणजे कोरोनाचा रोगी होत नाही, सोसायटीतील प्रवेशापासून रोखू नका’;…

एमपीसी न्यूज - केवळ परदेशातून नागरिक आला म्हणजे तो कोरोनाचा रोगी होत नाही. कोरोना बाधित देशातून शहरात आलेल्या नागरिकामध्ये लक्षणे दिसल्यास आयसोलेशन केले जात आहे. पण, लक्षणे नसतील तर चुकीच्या पद्धतीने त्यांना सोसायटीमध्ये प्रवेशापासून…

Pune : पर्यावरणाबद्दलची आपली स्थिती ही मृत्यूशय्येवरील रुग्णासारखीच- अतुल कुलकर्णी

एमपीसी न्यूज- ‘‘पर्यावरण-हासाची समस्या मांडणारी चळवळ जगभर उभी राहात असतानाही यातून काही बदल घडेल अशी कोणतीही आशा मला दिसत नाही. देशादेशांमध्ये असलेली स्पर्धा पाहता या बाबतीत कुणी कुणाचे ऐकायचे हा प्रश्न आहे. पर्यावरणाच्या बाबतीत आपण जिथून…