Browsing Tag

Appointment of

Pimpri News : माथाडी सल्लागार समितीवर कामगार नेते इरफान सय्यद यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज - राज्य माथाडी सल्लागार समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यामध्ये मालकांचे आठ प्रतिनिधी आणि कामगारांचे आठ प्रतिनिधी निवडण्यात आले आहेत. त्यामध्ये कामगारांचे प्रतिनिधी म्हणून शहरातील कामगार नेते इरफान सय्यद यांची निवड झाली…