Browsing Tag

arrest. criminal

Pune Gramin News : पुण्यासह अहमदनगर जिल्ह्यात धुमाकूळ घालणारे अट्टल दरोडेखोर जेरबंद

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यासह अहमदनगर जिल्ह्यातही धुमाकूळ घालणाऱ्या दोन अट्टल दरोडेखोरांच्या टोळीला जेरबंद करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना अखेर यश आले. या दरोडेखोरांनी मागील पाच महिन्यात ओतूर, आळेफाटा, मंचर लोणीकंद, पारनेर या भागात इतर…

Bhosari Crime News : पूर्व वैमनस्यातून एकावर चाकूने वार; एकाला अटक

एमपीसी न्यूज - पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून एकाला दगडाने मारहाण करीत चाकूनेही वार केले. याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. 25) दुपारी भोसरी येथील बालाजीनगर झोपडपट्टी येथे घडली.खाजु तुराब सय्यद (वय 35)…

Hinjawadi : कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीतील गुंडाला अटक; गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई

पिस्टल आणि दोन काडतुसे जप्त एमपीसी न्यूज – कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या टोळीतील गुंड आणि पोलीस रेकॉर्डवरील आरोपी असलेल्या एकाला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्टल आणि दोन काडतुसे…

Talegaon : दीड वर्षांपासून फरार असलेला खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात मागील दीड वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अटक केली. हा आरोपी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या टॉप 25 फरार आरोपींपैकी…

Pimpri : रुग्णालयातून पळून गेलेल्या आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

एमपीसी न्यूज - पोलीस कोठडी मिळालेल्या तीन आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात आणले असता एका आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केले होते. तर अन्य दोघांनी पळून जाण्याचा…

Chinchwad : मोक्काच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला चिंचवड पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज - मोक्काच्या गुन्ह्यात मागील आठ महिन्यांपासून फरार असलेल्या एका आरोपीला चिंचवड पोलिसांनी अटक केली. पिंपरी चिंचवड पोलिसांनी बनविलेल्या टाॅप फरार गुन्हगारांच्या यादीत या गुन्हेगाराचा समावेश होता. महेश उर्फ मच्या नंदू…

Wakad : घरफोडी करणा-या दोघांना अटक; तीन गुन्हे उघड

एमपीसी न्यूज - रात्रीच्यावेळी घरफोडी करणाऱ्या दोन चोरट्यांचा पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा 'युनिट चार'च्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.व्यंकटेश लिंगप्पा चौहान (वय 21) आणि मोहन लोकेश पवार (वय 19, दोघेही रा.…