Browsing Tag

arrest

Pune crime news: गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरवणार्‍या सराईताला अटक

एमपीसी न्यूज- गुंड माधव वाघाटे याच्या अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढून दहशत पसरवणार्‍या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. सिद्धार्थ संजय पलंगे (वय 21) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. बिबवेवाडी पोलीस…

Charholi News : पुलाच्या कामासाठी लावलेले लोखंडी ग्रील चोरण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - पुलाच्या कामासाठी लावलेले लोखंडी ग्रील चोरण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.प्रदीप पंढरीनाथ बुडे (वय 35), योगेश देशमुख (वय 35, दोघे रा. बुडेवस्ती, च-होली) अशी अटक…

Pune Crime News : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या रोडरोमिओला अटक

एमपीसी न्यूज : कोंढवा येथील भाग्योदयनगर मध्ये असणाऱ्या एका शाळेत जाऊन 17 वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या रोडरोमिओला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. सईम कलिम शेख (वय 21, भाग्योदयनगर, नवाजिश पार्क, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्या रोडरोमियो चे…

Pune Crime News : पिस्तूल बाळगणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज : पिस्तूल बाळगणा-या दोघांना चंदनननगर पोलिसांनी अटक केले. त्यांच्याकडून पिस्तूलासह 5 जिंवत काडतुसे आणि मोटार मिळून 10 लाख 41 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आले.बजरंग विठ्ठल शिरगे (वय 20, रा. वडगाव शेरी ) आणि रणजित रामचंद्र लोंढे…

Pune Crime News : खुनी हल्ला करुन फरार झालेला आरोपी जेरबंद

एमपीसी न्यूज : खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयातील फरार आरोपीस सहकारनगर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्यावर सहकारनगर पोलीस ठाण्यात 2019 मध्ये गुन्हा दाखल होता. तेव्हापासून तो पोलिसांना हुलकावणी देत होता. प्रणव प्रकाश शिंदे ( 23, सध्या…

Nigdi Crime News : देशी रिव्हॉल्वर व दोन जिवंत काडतूस जवळ बाळगल्याप्रकरणी एकास अटक  

एमपीसी न्यूज : देशी बनावटीचे एक रिव्हॉल्वर व दोन जिवंत काडतूस जवळ बाळगल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. गुरूवारी (दि.21) ओटास्किम, निगडी याठिकाणी खंडणी विरोधी पथकाने हि कारवाई केली. जेसन जॉन डिकोना (वय 24, रा. ओटास्किम, निगडी ) असे…

Pune News : समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून तडीपार सराईत गुंड जेरबंद

एमपीसी न्यूज : तडीपार असतानाही पुणे शहरात खुलेआम फिरणाऱ्या सराईत गुंडाला समर्थ पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी जेरबंद केले. सागर भुजंग नायडू (वय 25, रा. सदाआनंद नगर, मंगळवार पेठ पुणे) असे या गुंडाचे नाव आहे. याप्रकरणी अधिक…

Dighi News : शिवीगाळ करू नको म्हटल्याने एकाला चाकूने भोकसले; तरुणाला अटक

एमपीसी न्यूज : घरासमोर शिवीगाळ करत असलेल्या तरुणाला 'शिवीगाळ करू नको' म्हटल्याने तरुणाने एकाचा चाकुने भोकसून खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (दि. 10) दुपारी चार वाजताच्या सुमारास दिघी येथील ज्ञानेश्वर पार्क येथे घडली. पोलिसांनी…