Browsing Tag

arrest

Hinjawadi Crime News : व्यावसायिक महिलेची फसवणूक आणि बलात्कार; एकास अटक

एमपीसी न्यूज - व्यावसायिक कारणावरून झालेल्या ओळखीतून महिलेला कामाच्या निमित्ताने लॉजवर नेले. तिथे गुंगीकारक औषध पाजून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिच्या मुलास मारण्याची धमकी देऊन तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. धमकावून, जीवे मारण्याची…

Pune Crime News : दारू आणि पाण्याच्या बाटलीचे पैसे मागितल्याच्या रागातून कामगाराला बदडले

एमपीसी न्यूज - दारू आणि पाण्याच्या बाटलीचे पैसे मागितल्याच्या रागातून बिअरबारमधील कामगारासह दोघांना बेदम मारहाण करत त्यांच्यावर कोयत्याने वार केल्याची घटना हडपसर परिसरात घडली. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.याप्रकरणी सागर…

Dighi Crime News : फसवणूक प्रकरणी चौघांवर गुन्हा; तिघांना अटक

एमपीसी न्यूज - दिलेल्या कर्जाचे 44 लाख 58 हजार रुपयाये देणे लागत असताना कर्जदाराकडून जबरदस्तीने पाच कोटी चक्रीवाढ दराने मागणी केली. गृह प्रकल्पाजवळ खड्डा खोदून ठेवला. बांधकाम साईटवरील साहित्य चोरून नेले. तसेच भागीदाराला चंदननगर पुणे येथे…

Bhosari Crime News : दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या चौघांना अटक

एमपीसी न्यूज - दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळक्याचा डाव भोसरी पोलिसांनी उधळून लावला आहे. चौघांना अटक करून त्यांच्याकडून दरोड्याचे साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई रविवारी (दि. 5) दुपारी पावणे दोन वाजता गावजत्रा मैदान, भोसरी येथे…

Chakan Crime News : गांजा विक्री प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज - गांजा विक्री प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून अर्धा किलो पेक्षा अधिक गांजा आणि इतर साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 28) दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास चाकण-तळेगाव रोडवर…

Talavade Crime News : जागेची स्वच्छता करण्यासाठी गेलेल्या जागा मालकाला मारहाण; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - जागेत वाढलेले गवत व वेल काढण्यासाठी गेलेल्या एकाला तिघांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना 22 मे रोजी दुपारी साडेबारा वाजता ज्योतीबानगर तळवडे येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.अक्षय संजय कोतवाल, प्रशांत…

Wakad Crime News : गांजा बाळगल्या प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीरपणे स्वतःकडे गांजा बाळगल्या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 26) दुपारी साडेतीन वाजता वाघमारे चौक वाकड येथे करण्यात आली.निलेश रामदास शिंदे (वय 32, रा. वाघमारे चौक, वाकड. मूळ रा.…

Wakad Crime News : पिस्तुल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीरपणे पिस्तुल बाळगल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या शस्त्र विरोधी पथकाने एका तरुणाला कस्पटे वस्ती वाकड येथून अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. 25) दुपारी करण्यात आली.ऋषिकेश उर्फ मोन्या शामराव वाघेरे (वय…

Chinchwad Crime News : तब्बल 300 कंपन्या चेक केल्यानंतर पोलिसांच्या हाती लागले असे काही…. वाचा…

एमपीसी न्यूज - दीड वर्षांपूर्वी चिंचवड परिसरात एका व्यक्तीचा खून झाला. त्यातील मयताची ओळख पोलिसांना पटली नाही. त्यामुळे पोलिसांनी पिंपरी चिंचवड परिसरातील तब्बल 300 कंपन्या चेक केल्या. त्यानंतर पोलिसांना खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटली.…