BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

arrested

Chikhali : सीएनजी पंपावर दरोडा टाकण्याचा डाव चिखली पोलिसांनी उधळला; आक्या बॉण्डसह दोघांना अटक

एमपीसी न्यूज - सीएनजी पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळक्याचा डाव चिखली पोलिसांनी उधळून लावला. पोलिसांनी सराईत गुन्हेगार आक्या बॉण्डसह दोघांना अटक करून तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. ही घटना आज (रविवारी) पहाटे…

Sangvi : सराईत चोरट्याकडून 24 मोबाईल जप्त; सांगवी पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज - सराईत मोबाईल चोराला अटक करून त्याच्याकडून सुमारे 1 लाख 26 हजार रुपये किमतीचे 24 मोबाईल फोन जप्त केले. ही कारवाई सांगवी पोलिसांनी केली. हा चोरटा पहाटेच्या वेळी उघड्या दरवाजावाटे मोबाईल फोनची चोरी करीत असे.रमेश ऊर्फ…

Chakan : मद्यपी कारचालकासह दोघांना बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक

एमपीसी न्यूज - मद्य प्राशन करून कार चावल्याप्रकरणी पोलीस चौकशी करत असताना कारच्या डॅश बोर्डमध्ये पिस्तूल आढळून आली. याप्रकरणी चाकण पोलिसांनी दोघांना अटक केली. ही घटना शनिवारी (दि. 10) पुणे-नाशिक महामार्गावर मेदनकरवाडी येथे घडली.सागर…

Alandi : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीवर जीवघेणा हल्ला; पतीला अटक

एमपीसी न्यूज - पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. लोखंडी रोडने मारहाण केल्यामुळे पत्नी गंभीर जखमी झाली. याप्रकरणी पतीला अटक केली आहे. ही घटना आज (शुक्रवारी) पहाटे ज्ञानदेवी कॉलनी आळंदी येथे घडली.मछिंद्रनाथ…

Wakad : उच्चभ्रू सोसायटीत घरफोडी करणारा अटकेत; पावणेचार लाखांचा ऐवज जप्त

एमपीसी न्यूज - रहाटणी, काळेवाडी परिसरात उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये घरफोडी करणा-या एका आरोपीला गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून सोन्याचे दागिने, सात मोबाईल फोन, तीन घड्याळे आणि एक मोटार सायकल असा एकूण 3 लाख 75 हजार…

Pune : बनावट गुणपत्रिका बनविल्याप्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज - बनावट गुणपत्रिका बनविल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दोघांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून संगणक, पेन ड्राईव्ह, इतर 5 बनावट सर्टिफिकेट, 2 मोबाईल जप्त केले आहेत.नारायण रघुनाथ आंबेकर आणि नागेश भरत आंबेकर…

Pune : पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल जप्त

एमपीसी न्यूज - खुनाचा प्रयत्न, मारहाण अशा गंभीर गुन्ह्यातील सराईत आरोपीला पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने अटक केली. अटक केलेल्या आरोपीकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली.विशाल सज्जन फाळके…

Alandi : तलवारीच्या धाकाने घरात लूटमार करणा-या पाच जणांना अटक

एमपीसी न्यूज - तलवार, कोयते, गज, काठ्यांचा धाक दाखवून 20 ते 25 जणांनी महिलेच्या घरात तोडफोड केली. तसेच घरातून मोबाईल फोन आणि रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 1) सकाळी अकराच्या सुमारास…

Alandi : पोलिसांच्या सतर्कतेमुळे टोळीयुद्ध टळले; 23 जणांना अटक

एमपीसी न्यूज - आपापसातील संघर्ष आणि पूर्ववैमनस्यातून मोशी गावातील सराईत गुन्हेगार स्वप्नील भोसले आणि चिंबळी गावातील भरत जैद यांच्या टोळ्यांमध्ये होणार असलेले टोळीयुद्ध पोलिसांनी हाणून पाडले. यामध्ये पोलिसांनी 23 जणांना अटक केली असून…

Sangvi : दुचाकी चोरणाऱ्या तरुणाला अटक; दोन दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज - दुचाकी चोरणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे सांगवी आणि चतुशृंगी पोलीस ठाण्यातील दोन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.ज्योतीराम पन्नालाल चखाले (वय 19, रा.…