Browsing Tag

Ashadhi Wari 2023

Ashadhi Ekadashi : ‘कर्म आणि भक्ती यांचा संगम’ म्हणजे आषाढी एकादशी

एमपीसी न्यूज : आज आषाढी एकादशी. वैष्णवांची (Ashadhi Ekadashi) दिवाळी. महाराष्ट्रात वारी परंपरा सुरु असल्याने प्रत्येक घराघरात या विषयी आत्मीयता आणि उत्कंठा असते. वारकरी संप्रदयाच्या दृष्टीने तर भगवंताला प्रत्यक्ष अलिंगन देण्याच्या योग.…

Pune News – दिवेघाटात योग साधकांकडून हजारो वारकऱ्यांच्या पायांना मसाज

एमपीसी न्यूज - दोन दिवसांच्या पुणे मुक्कामानंतर (Pune News) संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने पंढरीकडे प्रस्थान केले. पुणे ते सासवड हा लांबचा टप्पा पार करताना अवघड अशी दिवेघाटाची वाट चढून आल्यावर वारकऱ्यांच्या दमलेल्या पायांना…

Ashadhi Wari 2023 : पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी देहू आळंदी येथील सुरक्षेचा…

एमपीसी न्यूज - जगद्गुरू संत तुकाराम महाराज  (Ashadhi Wari 2023) यांची पालखी आज (शनिवारी, दि. 10) आषाढी वारी सोहळ्यासाठी देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. तर रविवारी (दि. 11) संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी प्रस्थान ठेवणार…

Ashadhi Wari 2023 : पालखी सोहळया दरम्यान नागरिक व वारकऱ्यांना येथून मिळणार मदत

एमपीसी न्यूज – पालखी कालावधीत वारकरी, नागरिक यांच्या (Ashadhi Wari 2023) मदतीकरिता, समन्वय, संपर्काकरिता पुणे महापालिकेने काही क्रमांक जाहीर केले आहेत. येथे नागरिकांना आरोग्य, आपत्ती तसेच इतर सहकार्य मिळणार आहे. ते क्रमांक पुढील प्रमाणे…

Ashadhi Wari 2023 : पालखी सोहळ्यासाठी पुणे महापालिका सेवा-सुविधासह सज्ज

एमपीसी न्यूज – पुणे शहरात सोमवारी (दि.12) तुकाराम महाराज (Ashadhi Wari 2023 ) व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने सर्व तयारी केली असून दोन दिवस लाखो वारकरी पुण्यात मुक्कामी असताना…

Dehugaon : वारकरी संप्रदाय हा माणसांमध्ये परमेश्वर पहायला शिकवितो – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - पालखी सोहळ्यादरम्यान (Dehugaon) आरोग्यवारी आणि आनंदवारी यांची सांगड घालत माणसांमध्ये परमेश्वर पहायला शिकविणारा वारकरी संप्रदायाचा विचार वर्षानुवर्षे चालू राहणार आहे, असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.…

Pune : पुणे परिमंडळामध्ये पालखी सोहळ्यांसाठी महावितरण सज्ज

एमपीसी न्यूज - जगदगुरू संत तुकाराम महाराज (Pune) व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्यांसाठी महावितरणकडून पुणे परिमंडळ अंतर्गत वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरूस्तीचे कामे करून यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच संबंधित विभागांच्या…

Maval : विणेकरी हा दिंडीचा आत्मा आहे – पुरुषोत्तम मोरे

एमपीसी न्यूज - विणेकरी हा दिंडीचा आत्मा (Maval) आहे. त्यांचा सन्मान करणे हे खूप भाग्याची गोष्ट आहे. वारकऱ्यांसाठी हा आनंदाचा क्षण आहे, असे मनोगत संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी व्यक्त केले.श्री…

Chinchwad : पालखी सोहळ्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त

एमपीसी न्यूज - आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज (Chinchwad) आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहेत. आळंदी आणि देहू ही दोन्ही तीर्थक्षेत्रे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आहेत.…

Pune : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा देण्यासोबत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या…

एमपीसी न्यूज - पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी भाविकांना (Pune) पालखी मार्ग, पालखी तळ, विसावा आणि रिंगणाच्या ठिकाणी पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यासोबत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, वारकऱ्यांना कोणतीही…