Browsing Tag

asking to stay at home

Wakad : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरीच थांबण्यास सांगितल्याने एकाला मारहाण

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूची साथ सुरू असल्याने कामावर न जाता घरीच थांबण्यास सांगणा-या व्यक्तीला एकाने बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 21) सकाळी पावणेबाराच्या सुमारास राजवाडे नगर, काळेवाडी येथे घडली. राजू मेलाराम वर्मा…