Browsing Tag

Asrush

Pune : जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्याबद्दल आरुष डोळसचा सत्कार

एमपीसी न्यूज - टर्की- अंताल्या येथे पार पडलेल्या सात वर्षाखालील शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत सांगवी येथील आरुष डोळस याने लक्षवेधी कामगिरी करत सुवर्णपदक पटकावल्यामुळे जयंत गोखले चेस इंस्टिट्यूटच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी…