Browsing Tag

Assam

IPL 2023 – रोमांचक सामन्यामध्ये पंजाबचा राजस्थानवर विजय

एमपीसी न्यूज - बरसापरा स्टेडियम, आसाम इथे (IPL 2023) झालेल्या 6 एप्रिलच्या सामन्यामध्ये पंजाबने राजस्थानवर पाच धावांनी विजय मिळवला. हा सामना काय स्कोरिंग थ्रिलर असा होता. पंजाबने राजस्थानला हरवून स्वतःचे दोन पैकी दोन्ही सामने जिंकले आहेत.…

Assam Flood : देश उन्हाने त्रस्त असताना आसाममध्ये पावसाने केला विध्वंस

एमपीसी न्यूज : राजधानी दिल्ली, यूपीसह उत्तर भारतातील बहुतांश राज्यांतील (Assam Flood) लोक सध्या कडक उन्हामुळे हैराण झाले आहेत. त्यांना उन्हाचा त्रास होत आहे. आता पाऊस लवकर येण्याची प्रतीक्षा आहे. पण, देशाचा एक भाग असाही आहे; जिथे उष्मा…

Assam Earthquake : भूकंपाच्या धक्क्यांनी आसाम हादरले; इमारतीला तडे आणि अनेक ठिकाणी पडझड

एमपीसी न्यूज - आसाम राज्यात आज सकाळी 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे. त्याचबरोबर उत्तर बंगाल आणि इतर राज्यातही भूकंपाचे धक्के जाणवले.यावेळी आसाम राज्याचे आरोग्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनीही या घटनेचा आढावा घेतला. त्यांनी…

Nashik News : केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरीव तरतूद नाही- मंत्री छगन भुजबळ

अर्थसंकल्पावर टीका करतानाच नाशिक येथील मेट्रो प्रकल्पासाठी 2 हजार 92 कोटी रुपयांची तरतूद केली याचे पालकमंत्री या नात्याने छगन भुजबळ यांनी स्वागत केले. पण याबाबत देखील संदीग्धता आहे.

Assam Baghjan oil well fire: वायूउत्सर्जन अचानक सक्रिय झाल्याने ऑईल इंडियाच्या वायूविहिरीत स्फोट

एमपीसी न्यूज- आसाममधील बाघजन येथील ऑईल इंडिया लि.च्या वायूविहिरीत दि. 27 मे रोजी झालेल्या स्फोटाबाबत खुलासा करण्यात आला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपनी ऑईल इंडिया लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, आसामच्या तीनसुखिया जिल्ह्यात बाघजन…

Delhi: ..तर अमित शहांवर निर्बंध घाला -अमेरिकन आयोगाची मागणी

एमपीसी न्यूज - जर नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर झाले तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर अमेरिकेने निर्बंध घालावेत, अशी मागणी आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यासाठी काम करणाऱ्या अमेरिकन आयोगाने केली आहे.नागरिकत्व…

Assam : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात आसाममध्ये बंद आणि जाळपोळ

एमपीसी न्यूज - नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाच्या विरोधात आसाममध्ये बंद पाळण्यात येत असून मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली जात आहे. काल लोकसभेत नागरिकत्व दुरूस्ती विधेयक मंजूर करण्यात आले. यावेळी 311 विरुद्ध 80 अशा फरकाने हे विधेयक लोकसभेत मंजूर…