Browsing Tag

assault case

Chikhali Crime News : जावयाला मारहाण प्रकरणी दोन मेहुण्यांवर गुन्हा दाखल 

एमपीसी न्यूज - 'तूने मेरे बहन का खून निकाला, हम भी तेरा खून निकालेंगे', असे म्हणत दोन मेहुण्यांनी जावयाला धारदार वस्तूने मारून गंभीर जखमी केले. हा प्रकार शनिवारी (दि. 11) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास चिंचेचा मळा, चिखली येथे घडला.…