Browsing Tag

Assault due to old dispute

Talegaon : पूर्ववैमनस्यातून एकाला लाकडी दांड्याने मारहाण 

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाला रस्त्यात अडवून शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना मावळ तालुक्यातील बधलवाडी गावाच्या हद्दीत शनिवारी (दि. 1) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.…