Browsing Tag

Assault on one

Pune Crime News : कोंढव्यात चुलतीला शिव्या दिल्याच्या रागातून एकावर प्राणघातक हल्ला, दोघांना अटक

एमपीसी न्यूज - तीन महिन्यांपूर्वी चुलतीला शिव्या दिल्याच्या रागातून एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. कोंढव्यातील काझी चौकात शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला. कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.याप्रकरणी मोहसीन गालिफ…