Browsing Tag

Assault on young man

Pune News : खुन्नस का देतोस ? जाब विचारून तरुणावर प्राणघातक हल्ला

एमपीसी न्यूज : 'मागच्या आठवड्यात तू मला खुन्नस का दिली होतीस' असा जाब विचारून 18 वर्षे तरुणावर तिघा जणांच्या टोळक्याने कोयत्याने वार करत प्राणघातक हल्ला केला. पुण्याच्या येरवडा परिसरातील शिवाजी पुतळ्याजवळ बुधवारी सायंकाळच्या सुमारास हा…