Browsing Tag

assaulted

Pune Crime : अनधिकृत बांधकामाला विरोध करणाऱ्या सोसायटीच्या सेक्रेटरी व महिला उपाध्यक्ष यांना मारहाण

एमपीसी न्यूज - सोसायटीच्या आवारात सुरू असणाऱ्या अनधिकृत बांधकामाला विरोध केल्याने आठ ते नऊ जणांनी सोसायटीच्या सेक्रेटरी व महिला उपाध्यक्ष यांना मारहाण करण्यात आली आहे.येरवडा येथील हरिगंगा सोसायटीत बुधवारी (दि.27) हा प्रकार घडला आहे. …

Nigdi : ऑर्डर देऊन नाष्टा देण्यास उशीर लावल्याने विचारणा करणा-या ज्येष्ठ नागरिकाला वेटरकडून मारहाण

एमपीसी न्यूज - नाष्ट्याची ऑर्डर दिल्यानंतर नाष्टा देण्यासाठी वेटरने वेळ लावला. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकाने वेटरकडे विचारणा केली. या रागातून वेटरने ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 1) सकाळी साडेदहाच्या सुमारास…