Browsing Tag

assemble election result

Pune : ईव्हीएमला नाही सील! कॅन्टोन्मेंटमध्ये गोंधळ; पोलिसांना पाचारण

एमपीसी न्यूज - सर्वात जास्त उमेदवार रिंगणात असलेल्या पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू असताना ईव्हीएम सीलबंद नसल्याने सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे काही काळासाठी मतमोजणी थांबवण्यात आली आहे.…