Browsing Tag

Assembly Speaker resigns

Maharashtra News : काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी काल अखेर विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे त्यांनी सुपुर्द केला होता.