Browsing Tag

Assembly

Pimpri News: महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी उल्हास जगताप

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थानिक अधिकाऱ्यांसाठी रिक्त असलेल्या तिसऱ्या अतिरिक्त आयुक्तपदाचा पदभार नगरसचिव उल्हास जगताप यांच्याकडे देण्यात आला आहे. याबाबतचा आदेश आयुक्त राजेश पाटील यांना गुरुवारी (दि.18) काढला आहे. यामुळे…

Pimpri: ‘राष्ट्रवादी’च्या सुलक्षणा धर यांच्यासह पाच उमेदवारांचे अर्ज बाद!

एमपीसी न्यूज - पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर करून रद्द केलेल्या सुलक्षणा धर-शिलवंत, मनसेचे किसन कांबळे, यांच्यासह पाच उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. 29 उमेदवारांचे 44 अर्ज वैद्य ठरले आहेत. दरम्यान, धर यांचा…

Talegaon Dabhade : मावळचे शिलेदार सुनील शेळके उद्या 25 हजार जनतेच्या साक्षीने भरणार उमेदवारी अर्ज

एमपीसी न्यूज - मावळचे शिलेदार आणि तळेगाव दाभाडेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शंकरराव शेळके हे उद्या (गुरुवारी) तालुक्यातील 25 हजारपेक्षा अधिक नागरिकांच्या साक्षीने मावळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.सुनील शेळके हे…

Pune : उमेदवारांच्‍या निवडणूक खर्चावर जिल्‍हा प्रशासनाचे बारीक लक्ष असणार-नवल किशोर राम

एमपीसी न्यूज - उमेदवारांच्‍या निवडणूक खर्चावर जिल्‍हा प्रशासनाचे बारीक लक्ष असणार आहे. त्‍यासाठी विविध पथके कार्यरत करण्‍यात आल्‍याची माहिती जिल्‍हा निवडणूक अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. जिल्‍हाधिकारी कार्यालयात…

Pimpri: पहिल्या दिवशी पिंपरीसाठी 19, चिंचवडसाठी 9, तर भोसरीसाठी 8 जणांनी नेले अर्ज

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीची अधिसूचना आज (शुक्रवारी) प्रसिद्ध झाली असून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पहिल्या दिवशी पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी तब्बल 19 जणांनी 31 अर्ज, तर चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी 9 जणांनी 15 आणि…

Pimpri : पिंपरी-चिंचवडमधून विधानसभेसाठी आयात उमेदवार नको; मनोज कांबळे यांची अजित पवार यांच्याकडे…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात आघाडीचे उमेदवार निवडून आणायचे असतील, तर इथे आयात उमेदवारांना संधी न देता स्थानिकांना संधी द्यावी. अशी मागणी नॅशनल स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे (एनएसयुआयचे) माजी प्रदेशाध्यक्ष…