Browsing Tag

assitant Psi caught By acb

Rajgurunagar : गुन्हा मागे घेण्यासाठी दहा हजारांची लाच घेताना सहाय्यक फौजदार एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - मारहाणीचा गुन्हा मागे घेण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहाय्यक फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि. 21) करण्यात आली.रमेश भगवंत ढोकळे (वय 55) असे आरोपीचे  नाव आहे. ढोकळे…