Browsing Tag

astortion

Pimpri : पोलिसाने मागितली महिला पोलिसाकडे खंडणी!; तोंडावर ऍसिड फेकण्याचीही दिली धमकी

एमपीसी न्यूज - आपण दोघांनी काढलेले फोटो पाहिजे असतील तर पाच लाख रुपये दे. तू एकटी भेट तुझ्या तोंडावर ऍसिड टाकतो, अशी धमकी एका पोलिसाने महिला पोलिस कर्मचाऱ्यास दिली. ही घटना पिंपरी येथे घडली.आनंदा शाहू चौहाण (वय 35, रा. साईनाथनगर,…