Browsing Tag

Astro Lover Sushant

Astro lover Sushant: खगोलप्रेमी सुशांतला इन्टरनॅशनल स्पेस युनिव्हर्सिटीची देखील श्रद्धांजली

एमपीसी न्यूज - आपल्या बहुआयामी व्यक्तिमत्वाने प्रेक्षकांना भुरळ घालणारा गुणी अभिनेता सुशांतसिंह राजपूतने गळफास लावून आत्महत्या केल्यानंतर त्याचे अनेक पडसाद आजही उमटत आहेत. मात्र त्याच्या मृत्यूनंतर त्याचे वेगळे गुण प्रकाशझोतात येत आहेत.…