Browsing Tag

at 3 centers

Maval News : तालुक्यात अखेर लसीकरणाला मुहूर्त; पहिल्या टप्प्यात 3 केंद्रांवर होणार लसीकरण

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून महाराष्ट्र राज्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस उपलब्ध करुन देण्यात आले असून संपूर्ण राज्यभरात पहिल्या टप्प्यातील लसीकरणाला शनिवार दि. 16 पासून सुरुवात होणार आहे.