Browsing Tag

at a lodge in Waki ​​village

Chakan Crime : वाकी गावातील लॉजवर सुरु असलेल्या वेश्याव्यवसाय प्रकरणी पाच जणांना अटक

एमपीसी न्यूज - खेड तालुक्यातील वाकी गावच्या हद्दीत साई पॅलेस नावाच्या लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर चाकण पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. तर दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिसांनी…