Browsing Tag

at a wedding

Wakad: लग्नात सोन्याची चेन न दिल्याने विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज- लग्नात सोन्याची चेन दिली नाही. या कारणावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला, अशी फिर्याद संबंधित विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात दिली आहे. हा प्रकार 21 नोव्हेंबर 2018 ते जून 2019 या कालावधीत अजमेरा कॉलनी, पिंपरी येथे घडली.…