Browsing Tag

at bhamburwadi

Pune: खेड तालुक्यात पोलीस पाटलावर गोळीबार

एमपीसी न्यूज- पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात गोळीबाराची घटना घडली आहे.  वरची भांबुरवाडी येथे एका पोलीस पाटीलवर गोळीबार करण्यात आला. सचिन वाळुंज असे जखमी पोलीस पाटलाचे नाव आहे.या प्रकरणी पोलिसांनी 6 आरोपींना ताब्यात घेतले असून स्थानिक…