Browsing Tag

at Bhoomkar Chowk

Wakad Crime News : भूमकर चौकातील HDFC चे एटीएम फोडण्याचा प्रयत्न, आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज - भूमकर चौक, वाकड येथील HDFC बॅंकेचे एटीएम फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. रविवारी (दि.30) रात्री दीडच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.नंदु करम थापा (वय 35, रा. नेपाळ) असे अटक आरोपीचे नाव…