Browsing Tag

at construction site

Wakad Crime : बांधकाम साईटवर तिसऱ्या माजल्यावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू; दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - बांधकाम साईटवर काम करताना तिसऱ्या मजल्यावरील पाड्यावरून पडून बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला. कोणतीही सुरक्षिततेची साधने न पुरविता कामगाराच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या ठेकेदार व बांधकाम मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही…