Browsing Tag

at Dehuroad Police Station

Dehuroad : गतीरोधकाचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव दुचाकी वाहन चालवत असताना (Dehuroad)  गतीरोधकाचा अंदाज न आल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना 23 मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास देहूरोड (Dehuroad)ते येलवाडी मार्गावर चिंचोली येथे…

Dehuroad : महाविद्यालयीन तरुणाला गांजाच्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देत मागितले 20 लाख रुपये

एमपीसी न्यूज - देहूरोड पोलीस ठाण्यात (Dehuroad) कार्यरत असलेल्या दोन पोलीस अंमलदारांचा अनोखा प्रकार उघडकीस आला आहे. महाविद्यालयीन तरुणाला गांजाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत त्याच्याकडे 20 लाख रुपयांची मागणी केली असून…

Talwade : अल्पवयीन मुलीचे लैगिंक शोषण केल्या प्रकऱणी वृद्धावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करत (Talwade) तिचे लैंगिक शोषण करणाऱ्या 75 वर्षीय वृद्धावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि.10) तळवडे येथे घडली आहे.याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद…

Dehu : दुचाकीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : दुचाकीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा (Dehu) मृत्यू झाल्याची घटना देहू गावात 22 नोव्हेंबर रोजी घडली. या अपघातामध्ये पुणेकर भोसले (वय 60 वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे.याबाबत मयताच्या मुलगा राहुल भोसले (वय 39 वर्षे, रा.…

Dehuroad News : मामुर्डीमध्ये पाऊण लाखाची घरफोडी

एमपीसी न्यूज - घराला कुलूप लावून राजस्थान येथील मूळगावी गेलेल्या एका व्यक्तीच्या घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. घरातून 77 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना 15 जुलै रोजी दुपारी पाच ते 23 जुलै रोजी सकाळी आठ वाजताच्या…

Dehuroad News : वीज कनेक्शन तोडल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांना मारहाण

एमपीसी न्यूज - वीजबिल थकीत असल्याने महावितरण कडून वीज कनेक्शन तोडण्यात आले. यावरून तिघांनी मिळून महावितरणच्या अधिकाऱ्यांना मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 11) दुपारी देहूगाव येथे घडली. वरिष्ठ तंत्रज्ञ संदीप विठ्ठल रोडे (वय 26, रा.…

Dehuroad News : विकासनगर येथे घरफोडी करून चोरट्यांनी पळवले अमेरिकन आणि सिंगापूर डॉलर

एमपीसी न्यूज - विकासनगर येथे एका घरात चोरी करून चोरट्यांनी अमेरिकन आणि सिंगापूरच्या चलनातील डॉलर, सोन्याचे दागिने, भारतीय चलनातील रोख रक्कम चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 17) पहाटे साडेतीन वाजता उघडकीस आली.सूर्यकांत वामन शिंदे (वय 64,…

Talavade News : आईला मारल्याच्या आणि जमिनीच्या वादातून तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून

एमपीसी न्यूज - आईला मारहाण करून शिवीगाळ केल्याचा तसेच जमिनीच्या वादातून एका तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केला. ही घटना शुक्रवारी (दि. 12) तळवडे चाकण रोडवर तळवडे स्मशानभूमीकडे जाणा-या रोडवर घडली. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट तीनच्या…

Dehuroad Crime : गोठ्यात बांधलेली मु-हा म्हैस चोरट्यांनी पळवली

एमपीसी न्यूज - विकासनगर देहूरोड येथे गोठ्यात बांधलेली मु-हा जातीची म्हैस अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. ही घटना 1 ऑक्टोबर रोजी पहाटे घडली आहे.शहरात जनावरांच्या चोरीच्या घटना देखील वाढत आहेत. 29 सप्टेंबर रोजी आळंदी मध्ये दोन गायी…