Browsing Tag

at Keshavnagar and Katvi

Maval News : केशवनगर व कातवी येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी

एमपीसी न्यूज : वडगाव मावळ येथील नगरपंचायतीच्या हद्दीतील केशवनगर व कातवी येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करावे, अशा प्रकारची मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य व मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रवीण विठ्ठल ढोरे…