Browsing Tag

at police station

Pune Crime News : पोलीस ठाण्यातच महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एका गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशीसाठी पोलिसांनी उज्ज्वला यांना पोलीस ठाण्यात बोलवले होते.