Browsing Tag

at Sahakarnagar

Pune Crime News : सहकारनगर येथील मामा भाचे टोळीवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई

एमपीसी न्यूज - जीवघेणा हल्ला करुन लूटमार करणाऱ्या सहकार नगर येथील मामा भाचे टोळीवर पुणे पोलिसांनी मोक्का कायद्यानुसार कारवाई केली आहे. या टोळीने पुणे-सातारा रस्त्यावरील एक देशी दारूचे दुकान आणि स्वारगेट परिसरातील एका वृत्तपत्र वितरणाचे काम…