Browsing Tag

at Talegaon Dabhade

Talegaon Dabhade Crime News : तळेगाव-चाकण मार्गावर खड्डा चुकवताना दोन कंटेनरचा अपघात; एकाचा मृत्यू,…

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे-चाकण राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या आकाराचा खड्डा चुकवताना दोन कंटेनरची समोरासमोर धडक झाली. या अघातात एका चालकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा चालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शुक्रवारी (दि. 17) रात्री पावणे…

Talegaon Dabhade : शिक्षकांनी धर्म, जात, राजकारण याच्या पलिकडे जाऊन सर्वसमावेशक भूमिकेतून विद्यार्थी…

एमपीसी न्यूज - शिक्षकांजवळ विवेक असायला हवा. शिक्षकांनी धर्म, जातीवाद, राजकारण याच्या पलीकडे जाऊन सर्व समावेशक भूमिका बाळगून विद्यार्थी घडवले पाहिजे. शिक्षकांनी सगळ्या विचारसरणीचा अभ्यास केला पाहिजे. शिक्षक हा जातीवादी नसावा. शिष्याचे उत्तम…

Talegaon Dabhade : शाडूच्या मातीचे गणपती बनविण्याची रोटरीची ऑनलाईन कार्यशाळा संपन्न

एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी यांच्यातर्फे 'शाडूच्या मातीचे श्रीगणेश' बनवण्याची ऑनलाईन कार्यशाळा शनिवारी (दि. 4) स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडे येथे घेण्यात आली. या कार्यशाळेत 500 जणांनी सहभाग घेतला.…

Talegaon Dabhade News: शहरात प्रभागनिहाय लसीकरण अभियान राबविण्याची मागणी

एमपीसी न्यूज : संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे शहरामध्ये प्रभागनिहाय लसीकरण अभियान सक्षमपणे राबवावे, अशी मागणी तळेगाव दाभाडे शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने मावळचे तहसीलदार मधुसुदन बर्गे  यांच्याकडे निवेदनाद्वारे…

Talegaon Dabhade : तळेगाव शहर युवती काँग्रेसच्या अध्यक्षपदी शुभांगी शिंदे

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे येथील तळेगाव शहर युवती कॉग्रेसच्या अध्यक्षपदी शुभांगी शिंदे यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी राज्याचे मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले ही निवड महिला जिल्हाध्यक्ष सीमा सावंत यांनी…

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगरपरिषदची भुयारी गटार योजना नागरिकांसाठी ठरतेय डोकेदुखी

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे येथील जिजामाता चौकात भुयारी गटार खोदकामामुळे चौकात दूषित सांडपाणी वाहत असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत भुयारी गटार करण्यासाठी रस्ते खोदले असुन जिजामाता चौकात…

Talegaon Dabhade : तळेगाव स्टेशन येथे भाजीपाला व्यवसायिकांसाठी शेडची व्यवस्था

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे येथील जिजामाता चौक ते स्टेशन रस्त्याच्या दुतर्फा बसणाऱ्या व्यवसायिकांना आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव स्टेशन येथे मोठ्या शेडची व्यवस्था करून व्यवसाय करण्याची संधी दिल्याबद्दल…

Pune News : तळेगाव दाभाडे येथे मोफत कोरोना लसीकरण नावनोंदणी केंद्र

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील पार्थ पवार फाऊंडेशन व जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून तळेगाव येथे मोफत कोरोना लसीकरण नावनोंदणी केंद्राचे उद्घाटन माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांच्या हस्ते झाले.तळेगाव शहरातील अथर्व हॉस्पिटल व…

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे येथे जगदगुरू संत तुकाराम महाराज बीज सोहोळा संपन्न

एमपीसी न्यूज : जगदगुरू संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त शाळा चौकातील ऐतिहासिक विठ्ठल मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात सकाळी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे व रोटरी क्लब…

Talegaon Dabhade : ग्राम सुरक्षा दलाच्या गस्तीमुळे चोऱ्यांना आळा

एमपीसी न्यूज :  तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनशी संलग्न ग्राम सुरक्षा दल समितीकडून रोज रात्री नियमितपणे गस्त घातली जात आहे. त्यामुळे तळेगावमध्ये रात्रीच्या वेळी होणाऱ्या चो-या तसेच विनाकारण दुचाकीवरुन गोंगाट करत फिरणाऱ्यांवर आळा बसला आहे.…