Browsing Tag

at Talwade

Chikhali Crime : तळवडे येथे 68 हजारांची घरफोडी

एमपीसी न्यूज - तळवडे येथे अष्टविनायक हाऊसिंग सोसायटीमध्ये अज्ञात चोरट्यांनी एका घरात घरफोडी करून 68 हजार 700 रुपयांचे दागिने चोरून नेले. ही घटना 26 सप्टेंबर रोजी उघडकीस आली असून याबाबत 29 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रामराव…