Browsing Tag

at the age of 42

Indian Shooter Pournima Passed Away: नेमबाज पूर्णिमाचे वयाच्या 42 व्या वर्षी कर्करोगाने निधन

एमपीसी न्यूज- भारतीय नेमबाज पूर्णिमा झणाणे (42) (लग्नापूर्वीची पूर्णिमा गव्हाणे) हिचे कर्करोगाने निधन झाले आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघाची मान्यताप्राप्त प्रशिक्षक असलेली पूर्णिमा गेल्या दोन वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होती.…