Browsing Tag

at this time

Pune: मंगळवारपासून मार्केट यार्ड सुरु, पण ‘या’ वेळेतच होणार व्यवहार

एमपीसी न्यूज - गुलटेकडी मार्केट यार्डातील भाजीपाला, गुळ-भुसार बाजार दि. 21 जुलैपासून सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत सुरू राहणार आहे. महापालिका आयुक्त पुणे महानगरपालिका, जिल्हाधिकारी व प्रशासक यांच्यामध्ये बाजार समिती बाजार सुरू करण्याबात…