Vadgaon Maval : संकटात असलेल्यांना मदत करा, पण प्रदर्शन नको : हभप गणेश महाराज वाघमारे
एमपीसी न्यूज : एकमेकांना संकटकाळात एकमेकांची मदत करणं गरजेचं आहे. नुसता भावनिक, मानसिक आधार जरी मिळाला तरी अडचणीतला माणूस अर्ध्या अडचणीतून बाहेर येतो. त्याला 'दर्शन' म्हणतात. या दर्शनाचे प्रदर्शन करू नये, असे मत हभप गणेश महाराज वाघमारे…