Browsing Tag

at varle

Talegaon Dabhade: वराळे येथील डी वाय पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सचा 100 टक्के निकाल

एमपीसी न्यूज- डॉ. डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सचा बारावीचा 100 टक्के निकाल लागला आहे. या कॉलेजचे सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये महाविद्यालयातील शिवम मोहबे ( 87 टक्के ), नरेंद्र मुहल…