Talegaon News: पार्थ पवार फौंडेशन व जनसेवा विकास समितीच्या मोफत लसीकरण केंद्राला पोलीस आयुक्तांची…
एमपीसी न्यूज - पार्थ पवार फौंडेशन व जनसेवा विकास समितीच्या वतीने अथर्व हॉस्पिटल येथे सुरू करण्यात आलेल्या मोफत लसीकरण केंद्राला पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी भेट दिली.पार्थ पवार फौंडेशन व जनसेवा विकास समितीच्या वतीने अथर्व हॉस्पिटल व…