Browsing Tag

ATM Breaking

Chinchwad : संवेदनशील ठिकाणांची गस्त होणार स्मार्ट पद्धतीने; एटीएम, सराफी पेढ्यांना देणार क्यूआर कोड

एमपीसी न्यूज - रात्रगस्तीवरील पोलिसांनी एटीएम सेंटर आणि संवेदनशील ठिकाणांची तपासणी केली आहे का, याची माहिती मिळण्यासाठी शहरातील एटीएम सेंटरला क्‍यूआर कोड देण्यात येणार आहे. येत्या महिनाभरात हे काम केले जाणार असून पोलीस संवेदनशील ठिकाणी…

Wakad : गस्तीवरील पोलिसांनी कामात कुचराई केल्याने एटीएम फुटल्याचा ठपका ठेवत दोन पोलीस निलंबित

एमपीसी न्यूज - रात्र गस्तीच्या वेळी कामात कुचराई केली. यामुळे थेरगाव परिसरात चोरट्यांनी एटीएम फोडले आल्याचा ठपका ठेवत दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी मंगळवारी (दि. 28) याबाबतचे आदेश दिले…

Wakad : एटीएम फोडले; घटनेनंतर एटीएमला आग, आठ लाखांची रोकड गायब (Update News)

एमपीसी न्यूज - वाकड येथे गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम कापून रोकड चोरण्याचा प्रयत्न झाला आहे. हा प्रकार आज, सोमवारी (दि. 27) सकाळी दत्त मंदिर रोड वाकड येथे उघडकीस आला आहे. मशीन कापून चोरट्यांनी आग लावली असल्याने पैसे चोरून नेले की जळून गेले,…

Chinchwad : पैसे नाहीत म्हणून कर्मचा-याने एटीएमचा दरवाजा ठेवला उघडा; पोलिसांना आला एटीएम फोडल्याचा…

एमपीसी न्यूज - बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पैसे नसल्याने एटीएमचा दरवाजा उघडा ठेवला. पैसे काढण्यासाठी आलेल्या एका नागरिकाने मशीनचा दरवाजा उघडा बघून तात्काळ पोलिसांना कॉल केला. एटीएम मशीन फोडल्याचा कॉल मिळताच पोलिसांची चांगलीच धावाधाव…

Pimpri : एटीएमचा गोपनीय पासवर्ड टाकून मशीनमधून पळवली दोन लाखांची रोकड

एमपीसी न्यूज - बँकेच्या एटीएमचा गोपनीय पासवर्डच्या सहाय्याने मशीन उचकटून त्यातील सुमारे दोन लाख रुपये चोरटयांनी लंपास केले. ही घटना बुधवारी (दि. 15) दुपारी साडे बाराच्या सुमारास पिंपरीतील हॉटेल डबल ट्री हिल्टनसमोर युनिअन बँकेच्या एटीएम…

Chakan : एटीएम सेंटरमधील अलार्म वाजल्याने एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा डाव फसला; चाकण पोलिसांकडून…

एमपीसी न्यूज - एटीएम सेंटरमध्ये एटीएम मशीन फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न करणा-या दोन चोरट्यांना चाकण पोलिसांनी शिताफीने अटक केली. चोरटे चोरी करत असताना मशीनचा अलार्म वाजला. याची माहिती बँकेच्या मुख्य कार्यालयात समजली. कार्यालयातून पोलीस…

Khalumbre : एटीएम मशीन उचकटून 16 लाख लंपास

एमपीसी न्यूज- गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन उचकटून चोरट्याने एटीएम मशीन मधील 16 लाख रुपये लंपास केले. शनिवारी (दि.30) पहाटे दीड ते चारच्या सुमारास खालुंब्रे येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम केंद्रात ही घटना घडली.या प्रकरणी सचिन…

Chakan : जीपला बांधून एटीएम मशीन उपसण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला

एमपीसी न्यूज- एचडीएफसी बँकचे संपूर्ण एटीएम मशीन पळवून रोकड लुटण्याचा धाडसी अयशस्वी प्रयत्न करण्यात आल्याची घटना शिक्रापूर रस्त्यावर चाकण (ता. खेड) हद्दीतील विशाल गार्डन समोर चंद्र्श्री कॉम्प्लेक्स मध्ये मंगळवारी (दि. 5) पहाटे तीनच्या…

Hadapsar :एटीएम मशीन फोडण्याच्या तयारीत असलेल्या टोळीस अटक

एमपीसी न्यूज - एटीएम मशीन फोडण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील दोघांना अटक करून हडपसर पोलीसांनी दरोड्याचा डाव उधळून टाकला. त्यानंतर केलेल्या तपासणीमध्ये त्यांच्याकडून 20 गुन्हे उघडकीस आणून तब्बल 19 लाख 50 हजारांचा ऐवज पोलिसांनी आतापर्यंत…

Hadapsar : एटीएम मशीन फोडण्याच्या तयारीत असलेल्या टोळीस अटक; सव्वालाखाचा ऐवज जप्त

एमपीसी न्यूज - एटीएम मशीन फोडण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील दोघांना हडपसर पोलिसांनी अटक करून दरोड्याचा डाव उधळून टाकला आहे. ही कारवाई शनिवारी (दि.8) रात्री साडेअकराच्या दरम्यान हडपसर येथील भागीरथी नगरच्या पाठीमागील बाजूच्या कॅनॉलवर…